YouTuberを探す
YouChooseホーム >   >  Narendra Modi यांच्या पश्चिम महाराष्ट्रात ५ सभा, Sharad Pawar की मोदी कोण डाव मारणार? #KolhapurSabha

Narendra Modi यांच्या पश्चिम महाराष्ट्रात ५ सभा, Sharad Pawar की मोदी कोण डाव मारणार? #KolhapurSabha

#BolBhidu #NarendraModiLive #SharadPawarVsModi

कोल्हापूर-हातकणंगले-सांगली-माढा-सोलापूर-सातारा आणि बारामती पश्चिम महाराष्ट्रात असणारे हे सात मतदारसंघ ज्यांचं मतदान तिसऱ्या टप्प्यात पार पडतंय. या सात मतदारसंघात कोणे एके काळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. पण देशभरातल्या मोदी लाटेत एक-एक किल्ला ढासळत गेला. 2014 च्या पहिल्या लाटेत सांगली-हातकणंगले-सोलापूर या तीन मतदारसंघांत भाजप शिरली. तर 2019 च्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर आणि माढ्यात भाजप घुसली. आता भाजपने नंबर लावला तो बारामती आणि साताऱ्याचा.

पण पवारांनी पुन्हा डाव टाकले. सोलापूर-माढा-सातारा-कोल्हापूर हातातून निसटत असताना इथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी रेसमध्ये आली. हातकणंगले ठाकरे सेनेने रेसमध्ये आणली. आता यावरचा प्रमुख उतारा म्हणजे मोदींच्या सभा. आता याच सात लोकसभा मतदारसंघांसाठी मोदींच्या सभा लावण्यात आलेल्या आहेत. एका दिवसात मोदी तीन-तीन सभा घेणार आहेत. संपूर्ण दिवस ते या भागासाठी देणार आहेत. साहजिक पवारांना पलटवार करू न देणं हे भाजपचं प्रमुख टार्गेट असणार आहे. मोदींच्या सभेतून भाजपने वातावरण फिरवण्याचे कसे डाव टाकलेत, हे डाव भेदणं पवारांची खरी कसोटी कशी ठरणार आहे, समजून घेऊयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

YouTuberを探す

新着YouTuber一覧

uee
チャンネル登録者数

39,900人

チャンネル登録者数

21,200人

チャンネル登録者数

63,900人

チャンネル登録者数

42,600人

人気YouTuber一覧

チャンネル登録者数

8,410,000人

チャンネル登録者数

8,040,000人

チャンネル登録者数

6,850,000人

チャンネル登録者数

5,840,000人

オススメYouTuber一覧

チャンネル登録者数

5,170,000人

記事を探す

ピックアップ記事一覧

YouChooseでNarendra Modi यांच्या पश्चिम महाराष्ट्रात ५ सभा, Sharad Pawar की मोदी कोण डाव मारणार? #KolhapurSabha動画をチェック!

人気ランキングやオススメピックアップやカテゴリ別などで動画とYouTuberを検索できるサイトです。

面白い動画・やってみた動画・ゲーム実況プレイ動画などを探している方や、今話題のYouTuberやこれから注目の新人YouTuberなどを見つけたい方にオススメ。

YouTubeを見ているだけでは出会えないような動画やYouTuberに出会えるかもしれません。動画・YouTuberに関する記事もあります。お気に入りの動画やYouTuberをYouChooseで探してみませんか?

注目YouTuber
日常組
チャンネル登録者数

1,290,000人

さんこいち
チャンネル登録者数

1,420,000人

佐藤 優里亜
チャンネル登録者数

194,000人

すとぷりちゃんねる
チャンネル登録者数

669,000人

natsuka channel
チャンネル登録者数

32,500人

PR
Follow

下記についてお問い合わせご希望の方は、
以下よりご連絡をお願いいたします。

お問い合わせ

YouTubeアカウントのご登録/YouTuberをキャスティング/広告出稿/記事の寄稿/プレスリリースの掲載