YouTuberを探す
YouChooseホーム >  ABP MAJHA >  Bachchu Kadu : गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा केंद्रांची दुर्दैवी भूमिका

Bachchu Kadu : गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा केंद्रांची दुर्दैवी भूमिका

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #bacchukadu #Amravati #RajuShetti

Bachchu Kadu : गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा केंद्रांची दुर्दैवी भूमिका

हातकलंगे लोकसभा मतदार संघातील स्वाभिमान शेतकरी संघटनेचे उमेदवार यांना आमदार बच्चू कडू यांना जाहीर पाठिंबा दिला आणि आता बच्चू कडू येत्या 2 किंवा 3 मे रोजी राजू शेट्टी यांचा प्रचार सुध्दा करणार असल्याची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिली...

बच्चू कडू म्हणाले की, राजू शेट्टीला हे शेतकरी नेते आहेत मी जेव्हा पाठिंबा दिला आणि दोन तीन सभा पण करणार जाऊन.. मी पाठिंबा दिला तेव्हा मला मराठा नेत्यांचे फोन आले. या लोकसभेत दोन मराठा नेते उभे आहे त्यामुळे तुम्ही मराठा असूनही राजू शेट्टीना पाठिंबा का देताय पण मी सांगितले की माझ्यासाठी प्रथमस्थानी शेतकरी आहेत.. आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नेहमी जटत असतात असं ही बच्चू कडू म्हणाले...


*बच्चू कडू ऑन कांदा निर्यात*

देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्रानं गुजरातमधून तब्बल 2 हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजूर दिलीय त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक संताप व्यक्त करत आहे यावर आमदार बच्चू कडू म्हणाले की, केंद्र सरकार कडून नवीन जातीवाद निर्माण केल्या जात आहे.. गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा.. अशी दुर्दैवी भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचे शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.. जर निर्यात करायची असेल तर सगळ्याच भागातील निर्यातीची परवानगी दिली पाहीजे.. वेळ पडलं तर आम्ही त्यासाठी आंदोलन करून रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला....


ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

---------------------------------------------------------------------------------------------

YouTuberを探す

新着YouTuber一覧

uee
チャンネル登録者数

39,900人

チャンネル登録者数

21,200人

チャンネル登録者数

63,900人

チャンネル登録者数

42,600人

人気YouTuber一覧

チャンネル登録者数

8,410,000人

チャンネル登録者数

8,040,000人

チャンネル登録者数

6,850,000人

チャンネル登録者数

5,840,000人

オススメYouTuber一覧

チャンネル登録者数

5,170,000人

記事を探す

ピックアップ記事一覧

YouChooseでBachchu Kadu : गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा केंद्रांची दुर्दैवी भूमिका動画をチェック!

人気ランキングやオススメピックアップやカテゴリ別などで動画とYouTuberを検索できるサイトです。

面白い動画・やってみた動画・ゲーム実況プレイ動画などを探している方や、今話題のYouTuberやこれから注目の新人YouTuberなどを見つけたい方にオススメ。

YouTubeを見ているだけでは出会えないような動画やYouTuberに出会えるかもしれません。動画・YouTuberに関する記事もあります。お気に入りの動画やYouTuberをYouChooseで探してみませんか?

注目YouTuber
柴犬 一五(いちご)と燐五(りんご)
チャンネル登録者数

23,900人

ぷうたんとぎんしゃむのちゃんねる
チャンネル登録者数

47,500人

テレビ東京公式 あにてれちゃんねる
チャンネル登録者数

42,900人

椿そら【おそらTV】
チャンネル登録者数

79,600人

田中日菜/TANAKA HINA
チャンネル登録者数

123,000人

PR
Follow

下記についてお問い合わせご希望の方は、
以下よりご連絡をお願いいたします。

お問い合わせ

YouTubeアカウントのご登録/YouTuberをキャスティング/広告出稿/記事の寄稿/プレスリリースの掲載